Less is more? So MVP....
मध्यंतरी
आमच्या घरी विशेष पाहुणे जेवायला येणार होते. म्हणून मग पुरण पोळीचा बेत करायचे
ठरले. आता पाहुण्यांसाठी जो बेत केला जातो त्यात काही “must have” पदार्थ असतात. जसे कि
– पुरण पोळी, तूप
अथवा दुध, वरण, भात. काही “should
have” पदार्थही
असतात, जसे कि बटाट्याची भाजी, पापड (म्हणजे तेmust
have नसते, पण नसले तर असायला
पाहिजे असे वाटत राहते). आणि इतर अनेक पदार्थ हे नसले तरी चालणार असते, पण “पाहुण्यांना काय
वाटेल?” ह्या
भीती पोटी ते आपण करत बसतो. जसे कि – भजी, चटणी, कोशिंबीर, कटाची आमटी (एक
निरर्थक...
More
Uncategorized
स्क्र्म मास्टर नक्की करतो काय रे भाऊ?
जसा जसा agile ला बाजारात भाव मिळत गेला तसा
तसा एक “स्क्र्म मास्टर” नावाचा रोल चर्चेत आला. “हा माणूस नक्की करतो काय”?
ह्याबद्दल बर्याच ठिकाणी गोंधळ होता आणि आजही असतो. ह्या रोले साठी बाजारात काही “फास्ट
फूड” कॅटेगरीतली सर्टिफिकेटस पण आली आणि त्याने हा गोंधळ अजून वाढवला! जो तो उठसुठ
“प्रमाणित स्क्र्म मास्टर” बनला. “servent leader”, “facilitator”, “empathy”,
असली नवीन विशेषणे कानावर आदळून, “हे काही तरी वेगळे आहे?” असे जाणवून एक फुगा
फुगवला गेला! पण साधारण आजही “management” कॅटेगरीला “servent का असेना पण ८-१०
जणांमागे एक मुकादम [“व्हाईट कॉलर भाषेत” टीम लीड] तर लागतोच” हे पटायला फारसे अवघड
गेले ना...
More
Review Template
While you compose documents that are going to be observed by others, you intend to check your writing to make sure that it's wise grammatically. Perhaps you are creating an essay for school, making posts on your website or working on a company project. (more…)
More
R Suresh Raja
Awesome experience to know more about agile and one of its types -- scrum. If possible, guide us on our projects to complete successfully s that we can follow it perfectly.
Every part of training and methodology were perfect and understandable, made us learn more and motivates me to do certification in agile and stick to it in future.
More
PMP Training Feedback
Scrum Training Feedback
slider2
slider1
Our Clients
https://www.youtube.com/watch?v=QiZb877MwDI
More